Posts

शिक्षणमंत्री, यांनी ९६०००च्या पूर्वी लेकरांच्या शिष्यवृत्याआधी खात्यावर किंवा ज्यांचे खाते नाहीत त्यांचे मुअमार्फत संबंधित विधार्थानाआधी लाभ देण्याची तरतूद करावी व नंतरच इतर निर्णय घ्यावेत. कारण आतापर्यंत 5२6जी आर काढून शिक्षण व शिक्षकांमधे अनाहूत गोंधळाचे वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांनी आता पुन्हा नवीन काही बोलून क्रांतीची भाषा करु नय.े भक्कम कार्य हीच क्रांतीची सुरुवात असते, बोलणे नाही शिक्षक मेहनती आहेत त्यांना प्रोत्साहन देरुन कार्याला लावणे हशिक्षणप्रेमीचे आद्यकर्तव्य असताना श्रेत्यांना खूष करण्यासाठी वाचाळ शब्द टाळावेत म्हणजे, ने प्रभावी असेल. नाना पांचाळ किनवट