मराठी भाषेचे पाणिनी ...

मराठी भाषा किती थोर आहे याविषयी अनेक सुभाषित , ओoया, मोबाईवर दिसून आल्यावाचून मन तृप्त झाले पण मराठी भाषा बोलत असताना अनेक इतर भाषा शब्द येतात तर मग , माय मराठीचे बोल कोतुके कसे ?ज्ञानदेवाची भाषा आम्ही इग्रजी शब्दानी दूषित करतो आणि म्हणत असतो मराठी बाणा.. तो कसा काय?मराठी शाळा नको, मराठी चित्रपट नको, मराठी माणूस नको मग मराठी भाषेचा अभिमान तोही २७ तारखेला का ? प्रत्येकाने विचार करावा आणि मराठी शाळा, शाळेतला बाळा आधी महत्व द्यावे.. नाना पांचा 8जिपहा किनवट.
 '

Comments