किनवट पंचायत समितीचे माजी गट शिक्षणाधिकारी हे शिक्षण क्षेत्रातील एक अभ्यासू व अनुभवी व्यक्तीमत्व दि. ३१मार्च२o१७ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्याचा वाढदिवस दि .5 मार्च रोजी अनेक शिक्षकांनी शुभेच्छा देऊन साजरा केला. साहेबांचे व्यकिमत्व हे शिक्षकी पेशातून परिपक्व झालेल असल्यामुळे प्रत्येक व्यक्सीत कसे समरस व्हावे यांची उत्कृष्ट कौशल्य त्यांना लाभले आहे. त्यामुळे त्यांना मोठी कामे विनासायास करण्याची सवय झाली होती .
आज त्यांचा 60 वा वाढदिवस सर्वानी आभिष्टचिंतन करून साजरा केला . त्यांना दिर्घ आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. नाना पांचाळ, किनवट. Happy Birthday to you Srji.
आज त्यांचा 60 वा वाढदिवस सर्वानी आभिष्टचिंतन करून साजरा केला . त्यांना दिर्घ आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. नाना पांचाळ, किनवट. Happy Birthday to you Srji.
Happy birthday to you Sir
ReplyDelete